• खाडगाव ,ता. लातूर ,जिल्हा. लातूर ४१३५१२


अध्यक्षिय मनोगत

नाव : श्री भागवत बदामे
मोबाईल : (+91) 9422072834,9325289981
ई-मेल : vyasanmuktikendralatur@gmail.com

मुक्तिग्राम व्यसनमुक्ती केंद्र लातूर या संस्थेची सुरुवात 1998 साली झाली.

तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीच्या उपाययोजना करणे जसे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून देणे, शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग सुरू करून देणे हा होय.

पण प्रत्यक्षात तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन 1998 साली मुक्तिग्राम व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास 8500 लोकांनी या केंद्रात उपचार घेतलेले असून, आज ते सामान्य जेवण जगात आहेत. तसेच, ते आमच्या केंद्राचे नावलौकिक करत आहेत.

संस्था व्यसनमुक्ती केंद्र व आणखीन वेगवेगळे बरेच उपक्रम संस्थे अंतर्गत चालवते जसे शिशु गृह,मुलींचे निरीक्षण गृह ,निवासी अपंग शाळा,निवासी अपंग कार्यशाळा,वृद्धाश्रम,महिला समुपदेशन केंद्र असे विविध उपक्रम संस्था चालवते.